या चर्चेचा उद्देश वस्तू/माल विकण्यासाठी उपलब्ध कुठे किती कसा आहे हे सांगण्यासाठी आहे.
चर्चेचे नियम
१) पोस्ट थोडक्यात लिहा. अनावश्यक गोष्टी टाळा
२) तुम्ही विकणार असाल तरच लिहा. दुसऱ्यांची जाहिरात नको.
३) खालील माहिती लिहिणे अनिवार्य आहे. नाही तर पोस्ट काढून टाकण्यात येईल.
४) विडिओ टाकू नका. जास्तीत जास्त १ चित्र टाका
५) असभ्य शब्दांचा वापर केला तर पोस्ट आणि युजर दोघांना काढून टाकले जाईल
६) खोटी माहिती दिलीत तर कोर्ट केस होऊ शकेल

- तुमचे खरे नाव
- वस्तूचे नाव
- किंमत
- कुठे उपलब्ध आहे
- किती तारखे पासून किती पर्यंत मिळेल
- डिलिव्हरी उपलब्ध आहे का आणि किती पैसे लागतील